Thursday, December 29, 2016

जगात कोणीही आपल  नसतं |
प्रत्येकाचं आपलं एक आयुष्य असतं ||

आनंदाच्या क्षणी सगळे असतात हजर |
पण दुखात मात्र मैत्रीचा ही पडतो विसर ||

असं म्हणतात की सगळ्यात मोठं आहे मैत्रीचं नातं |
बोलण्यासाठी खरं पण निभावण्यासाठी खोटं ||

आपलं आयुष्य आपणंच जागायचं असतं हेच खरं |
दुसऱ्याच्या life मध्ये न झाकलेलच बरं ||

आपण एकटेच जास्त आनंदात जगू |
काही झालं तर आपलं आपणंच बघू ||