Sunday, October 30, 2016

Hello my zampu....


Hello my zampu
What do u do?
I am ur chiu
to say ILU.....

I am little vedi..
But ur dear baby
Sumtyms lazy
But 4 u crazy.......

Its said luv is crime
But wit u best time
I feel nice & fine
like tasty wine

Our love grows everyday
ur head on my lap lay
How nice!! God may say
Like beautiful sun ray

U r my spongy teddy
I hug and feel happy
Ur head on my lappy
I feel cozy & happy

Wen u wipe my tear
I lose all my fear
My vision becomes clear
Wen u r here & near.....

Oh my dear
My life gets gear
Like whisky and bear
Wen ur name I hear....

I feel lucky and proud
To find u in dis crowd
Feel 2 say aloud
Best diamond I found

U r my colorful rainbow
Each moment it does grow
4 u entire life I sow
From head to toe

My love 4 u  will never end
Even if my life gets a bend
U r d best gift I gained
With u my whole life I spend.........

------ Namrata Khaire

Sunday, October 23, 2016

अंदमान.....



अंडुमन (हनुमान) से गिरा इसका नाम
कई शतकों से गुप्त रहा बंगसागर का ये द्वीपमान
ऐसा है ये विलोभनीय अंदमान
भारतमाता की शान, भारतमाता की शान


कालापानी से जाना है इसे हर बार
सात पहिये के तिली का यह के जेल के आकार
सक्त सजा, फाँसी, अनशन हुआ यहा अत्याचार
तेल की घानी में काम करते कई गिरे बीमार,लाचार


ना जीने की उमीद,न पलायन का साधन
बंद कमरा, एक खिड़की ना किसीसे संभाषण
खो बैठे कई अपना मानसिक संतुलन
ऐसी थी भरी क्रूरता फिरंगियों के मन


सावरकर, मोहित मोइत्रा ऐसे देशप्रेमियों ने ठाम लिया था मन में
इस क्रूर, निर्दयी, निष्ठुर फिरंगीयों से वे मिलकर लढ़े
आज भी इन वीर क्रांतिकारियों की ललकार गूंज उठती है पुरे देश में |
ऐसे शूर स्वतंत्रता सेनानियोंको अभिवादन दिल से, अभिवादन दिल से||


------ नम्रता हेमंत खैरे

Saturday, October 22, 2016

अवनी



अवनी


न्न स्त्र निवारा
जिच्या नावात
राहते ही माझी पिल्ली
मुरगुड गावात..


इवले इवले तिचे डोळे 
लुकलुक करी
हसते बागडते अशी
जणू एक सोनपरी


मऊ मऊ गाल तिचे
जशी कोमल कळी
गोड गोड आवाज तिचा
जशी साखरेची गोळी


आईची छकुली
बाबांची बाहुली
एवढी ती गोड
की सर्वांची लाडकी


म्हणे ती प्रतिज्ञा
शुभंकरोति छान
पाठ हिला टिळकांची गोष्ट
आणि पसायदान


नमू दीदी, नमू दीदी
ही सारखी करत असे
आईबाबांपेक्षाही
ही तिच्याजवळच दिसे


वहीत तिच्या ABCD, फुलं
चित्रकला ही काढे
नमू दीदी दिसली नाही
तर कधी कधी रडे


विनायक काका, निखिल काका
हे सुद्धा आवडीचे
हिची सोबत सगळ्यांनाच
हवीहवीशी वाटे


सृजन यात्रेत ही पिटुकली
किती छान रमली
तिच्या त्या गोड आवाजाने
हिने सगळ्यांची मने जिंकली


परतीच्या प्रवासात
ही आई ला बोले
"आई, कपडे भर..
मी मुंबईला चालले"
ऐकून हिचे हे स्वर 
मन खूप भरून आले....


रात्री हिला समजावणं
मला खूप कठीण गेलं
हिची समजूत काढताना
मलाच गहिवरून आलं


Bye म्हणताना अश्रू
डोळ्यात येऊन दाटले
तिला न उठवताच
ट्रेनमधून उतरले


ह्या माझ्या पिल्लूचा
इतका लागला होता लळा
येईन मी नक्की तुला भेटायला
मुरगुड गावाला


अशी ही गोड अवनी
आईची छकुली, बाबांची बाहुली
आणि आपल्या सर्वांचीच लाडकी
सृजन यात्रेला हिच्यामुळेच
फुटली सुंदर पालवी....
अशी ही अवनी, अशी ही अवनी......
सर्वांची लाडकी.... सर्वांची लाडकी..........



                                                                                              ------ नम्रता हेमंत खैरे






Beyond my every call....




may call you 100 times
You may feel m disturbing u
But beyond my every call
i want u to know that i miss u..

may call you 100 times
may get irritated at times
But beyond my every call
I want u to know- FOR U, my every drop shines..



may call you 100 times
may say cant talk, m busy
But beyond my every call
I want u to know that with u, m cozy..

may call you 100 times
may think m i mad
But beyond my every call
I want u to know--- for u, I am deeply disturbed and sad..

may call you 100 times
may get pissed off n be annoyed
But beyond my every call
I want u to know-- i remember days we enjoyed..

may call you 100 times
may feel m wasting my money
But beyond my every call
I want u to know, you r my cuppycake and honey bunny..

may call you 100 times
may get irritated with every ringtone noise
But beyond my every call
I want u to know--- i want to hear your voice and rejoice.. 

may call you 100 times
may say- Just keep the phone, study and let me walk
But beyond my every call
I want u to know-- With u there's so much to talk..

may call you 100 times
may feel not to answer me
But beyond my every call
I want u to know-- u r the prince in every dream I see

may call you 100 times
You may feel m bothering u
But beyond my every call
i want u to know that yes i do love u.....i do love you.....


----- Namrata Hemant Khaire

Friday, October 21, 2016

Distance and you





Distance tries to separate us
But rather it brings us close
Though we stay visually apart
Solely connected from head to toes



Under the same sky
I feel me near to you
Seeing the moon in the sky
I can feel and see u


Distance apart makes me
Miss u to d hell
Each msg, each call I MISS U
I wish to tell..


Distance has always increased
Love between me and u
Hearing ur voice makes 
me shine like the dew


My each cell and tissue
eager to see ur glance
Seeing u my each beat
goes high n dance...


Time distance can
never make us apart
Coz its a connection between
ur heart and my heart


After a long time,
our tightest hug
clears the wounds that
the distance did dug....


----- Namrata Hemant Khaire


Thursday, October 20, 2016

त्याची भूक.......



मला कुठे दुखतंय,खुपतंय हे कधी त्याने जाणलेच नाही
त्याच्या डोळ्यात मला कधी प्रेम दिसलेच नाही
कारण.....
कारण त्याला माझी नाही, फक्त माझ्या शरीराची भूक होती।

संपूर्ण जगाशी मी नातं तोडायला निघाले होते
स्वतःच्या आई-वाडीलांपेक्षा मी त्याला जवळ मानले होते
पण त्याने कधी मनाची जवळीक साधलीच नाही
कारण त्याला माझी नाही, फक्त माझ्या शरीराची भूक होती।

त्याच्या आनंदात मी आनंद मानला,
त्याच्यासाठी मी झिजले
त्याच्या आयुष्यात मी स्वतःला सामावले
त्याच्यासाठी मी सर्व काही केले
पण त्याने कधी हे जाणलेच नाही
कारण त्याला माझी नाही, फक्त माझ्या शरीराची भूक होती।

वेळेचे बंधन मी त्याच्यासाठी मोडले
त्याच्यासाठी एक नव्हे अनेक संबंध तोडले
त्याच्यासाठी मी नटले- सजले, तयार झाले
पण त्याला कधी माझा शृंगार दिसलाच नाही
कारण त्याला माझी नाही, फक्त माझ्या शरीराची भूक होती।

बाईपणाची अमूल्य ठेव- हे शरीर, मी त्याला अर्पिले होते
माझा स्वाभिमान, माझे तन, संपूर्ण जीवन मी त्याला समर्पिले होते
पण त्याला त्या मागची भावना कधी दिसलीच नाही
कारण त्याला माझी नाही, फक्त माझ्या शरीराची भूक होती।

किती अल्लडपणे मी त्याला आपले मानले होते
किती अल्लडपणे मी त्याला स्वीकारले होते
माझे अस्तित्वच मी त्याच्यासाठी मानले होते
पण त्याने कधी मनापासून मला स्वीकारलेच नव्हते
कारण त्याला माझी नाही, फक्त माझ्या शरीराची भूक होती।

कतपुतळ्या बाहुली प्रमाणे आयुष्यभर जगत आले
त्याला हवी असलेली शरीराची भूक मितवत आले
बाई चे अस्तित्वच यासाठी आहे, ही समजूत घालत आले
पण त्याला कधी माझे दुःख दिसलेच नाही
कारण त्याला माझी नाही, फक्त माझ्या शरीराची भूक होती।



कर्तव्य समजून आयुष्यभर त्याची भूक मितवतंच राहीन
कोणतीही अपेक्षा न करता त्याच्यासाठी जगत राहीन
पण एका शब्दाने त्याला माझे दुःख, माझी भावना कळू देणार नाही
कारण....
कारण मला त्याच्या शरीराची नाही, फक्त त्याच्या प्रेमाची भूक आहे.. फक्त त्याच्या प्रेमाची भूक आहे.........


----- नम्रता हेमंत खैरे

Sunday, October 16, 2016

पाण्याचे दु: ख जर त्याने स्वतः व्यक्त केले तर……

Seeing the worsened Jammu-Kashmir floods, I wondered if water expresses his own thoughts..... 

जम्मू-काश्मीर चा प्रलय पाहता, जर आपण पाण्याच्या जागी विचार ठेऊन त्याचे म्हणणे ऐकले तर …… हा एक छोटासा प्रयत्न… 

   
                                            
                        पाण्याचे दु: ख जर त्याने स्वतः व्यक्त केले तर……      
जल, नीर, तोय, उदक, रस, पाणी, अशी अनेक नावे दिलीत तुम्ही मला…  इतकंच काय जीवन असे ही संबोधले तुम्ही मला … आणि खऱ्या अर्थाने मी ते सार्थक करण्याचा प्रयत्न केला आणि करतोय……   

        घशाची कोरड दूर केली…थकलेल्या वाटसरूला मी आराम दिला…उन्हाळ्यात गारवा दिला..
तहानलेल्याला तृप्त केले … लहानांच्या चेहऱ्यावर हास्य आणले,  आजारपणातून सावरले, आयुष्य वाढवले.....
प्रत्येकला मी नेहमी आनंद दिला… 

            पावसाच्या रुपात बरसून आलो… नाले, डबके, तलाव, सरोवर, नदी, समुद्र, महासागर या अनेक रुपात भरून आलो… नळावाटे घराघरात पोहचलो… कधी नारळात भरून आलो… प्रत्येक पेशी,स्नायू, अवयवाला आवश्यक ठरलो, शरीराचे तापमान राखण्याकरिता घामावाटे बाहेर पडलो, केवळ उत्साही नाही आरोग्यवर्धक ठरलो…. 

नाही सांगत माझी महती… नाही करत माझे कवतुक… महत्व पटवण्यासाठी थोडा मी उत्सुक… 
होतेय माझ्या जीवाची तळमळ, ह्याची जाणीव करण्यासाठी ही थोडी धडपड…. 

निसर्गाने भरभरून दिले… सर्व सुख-सोयी पदरात भरले… वन्य, पशु, पक्षी निर्माण केले…. जैववैविध्य जपले….  
अनेक गोष्टींचा तुम्ही शोध लावला…. उपलब्ध संसाधनांचा वापर तुम्ही केला …. 

तुम्ही सुख, समृद्धी आणली, जीवनात भरभराट केली….  तुम्ही खूप प्रगती केली, निसर्गावर मात केली… 

पण……. 
पण अलीकडे चित्र बदलले……. 
    जंगलांची ऱ्हास झाली, जैवविविधता संपुष्टात आली, उल्लासित करणारी हिरवळ नष्ट झाली, जलचक्रात बिघाड झाली, नैसर्गिक साधने संपायला आली… तुमचीच प्रगती अधोगती ठरली….   

    माझ्या घराला तुम्ही नष्ट केले… माझ्या काळीजाला तुम्ही ईजा केली… माझ्या जीवाला तुम्ही वेठीस धरले….  तरी तुम्ही सुधारण्याची मी वाट पाहिली… 
पण परिस्थिती हाताबाहेर गेली…. माझी सहनशक्ती संपुष्टात आली…. 

आणि………. 
    आणि माझे अश्रू बरसले…. कधी मुसळधार पावसाच्या रुपात बाहेर आले… कधी उंच त्सुनामी वाटे कोसळले…. 
कधी मी अश्रू लपवले आणि दुष्काळा वाटे तुम्ही सहन केले….  

    मग ढगफुटी, दरड कोसळणे, बर्फवृष्टीची हळुवार, महापूर, कोरड दुष्काळ, चक्रीवादळ, पाणी टंचाई, प्रलय ह्या माझ्याच वेदनांची झलक….
तुम्ही जंगलतोड केले, सिमेंटचे जंगले उभारले. मी त्यालाच ह्या वेदनांमार्फत नष्ट केले….

      लातूरचा दुष्काळ, २६/१२ ची त्सुनामी, कतरिना असो वा फिलिपिन चक्रीवादळ, उत्तराखंड ढगफुटी, माळीण दरड कोसळ, किंवा अलीकडचे जम्मू-काश्मीर चा महापूर हे सगळे मीच घडवून आणले….  
हो, मीच… तुम्ही ज्याला जीवन म्हणता….  त्यानेच तुमच्या जीवनाचे हाल केले…. 

       पण….  मला हे करण्यात आनंद नाही…. उलट वाईटच वाटते…. 
ही  वसुंधरा माझी जननी आहे…. आणि माझ्या आईचे असे होणारे हाल-अपेष्टा मला सहन होणार नाहीत…. हे तर माझे सौम्य रूप…. 
तुम्ही वेळेत सावरलात  तर माझ्या महरौद्र महाप्रलयापासून वाचाल  आणि आनंदाने जगाल…

      मी तर असे ही ऐकले आहे तुमचे तिसरे महायुद्ध माझ्यावरून होणार आहे….  नका हो, मी ते कारण न बनू दे….
महायुद्ध जर आपण महायुतीत बदलून आणले तर.....…… 


मी आहेच तुमचे जीवन…. आणि तुम्हीच माझे जीवन…… 

तुम्ही माझ्या घराला नष्ट करणं थांबवा आणि मी देखील थांबिन …. 
आपण मिळून एकत्र राहू…… आणि सुख-समृद्धीत नांदू  ….…

इतकं सोपं आहे का ????

इतकं सोपं आहे का ????


अहो का माझ्यावर असा अन्याय करता…. तुम्हाला जर मी नको असेल तर मला सोडून द्या, मला एखाद्या अनाथाश्रमात सोडून या,, पण माझा असा जीव घेऊ नका हो .…  मला खरच जगायचंय… इतकं  सोपं वाटतं का हो मला मारणं…. ???


इवल्याश्या नाजूक रंगीबेरंगी फुलपाखराला चिरडणं इतकं सोपं आहे का? त्याचे ते रंग, ती छटा तुम्हाला मोहून टाकत नाहीत का? कसं जमतं  त्याला चिरडणं ?? पण ते निदान त्याच्या जीवासाठी सैरभैर होऊन उडू तरी शकतं…. पण मला, मला काही उलगडण्या आधीच तुम्ही मला चिरडून टाकता…. माझ्या इवल्याश्या डोळ्यांना बघून तुम्हाला आनंद वाटत नाही का हो? इतकं  सोपं वाटतं का तुम्हाला मला चिरडणं ??…

सुरमई चे तुकडे करण्या इतकं सोपं आहे का मला मारणं ?? त्याची ती होणारी तळमळ तुम्हाला उघड्या डोळ्याने  दिसू तरी शकते…. पण मला घर्भातच तुम्ही कापून टाकता, मारून टाकता…. माझी तळमळ कशी दिसणार तुम्हाला?? इतकं सोपं आहे का मला मारणं ?? 
कांदा चिरताना ही तुमच्या डोळ्यात पाणी येतं… मग माझे तर जिवंत काळीज..... त्याला चिरणं इतकं सोपं आहे का ???


बागेतील फुलं तुम्हाला मंद  सुगंध देतात ना, मनाला उल्लासित करतात ना….  मग त्या कळीचे फूल होण्याआधी त्याला कुसकरणं इतकं सोपं आहे का?? मला ही फुलायचं…. तुमच्या मनाला आनंदित करायचं….  तुमच्याच आयुष्यात आनंद भरायचाय … मग तरी का झाली मी नकोशी???


उंच झोका घेताना मिळणारा आनंद कधी मला ही मिळू द्या …. इंद्रधनुच्या रंगीत  छटा मला ही बघू  द्या ….. निळेभोर आकाश, दुधा सारखा कोसळणारा धबधबा मला ही पाहू द्या…. बोबडे माझे स्वर कधीतरी कानावर येऊ द्या…  घरभर रांगण्याचा आनंद कधीतरी मला ही घेऊ द्या… भिरभिरत्या पाखरां सारखं मला ही स्वच्छंदी उडू द्या….  खेळता खेळता चिखलात कधी मला ही पडू द्या….  खडू-पाटीची सोबत कधी मला ही मिळू द्या … रुसून कोपऱ्यात बसून कधी मला ही रडू द्या…. कान्यादानेचं महापुण्य तुमच्या पदरात घेऊन कधी मला ही सासरी जाऊ द्या.…........

कधीतरी म्हणा ना ही नकोशी नाही, ही तर आहे हवीहवीशी… नका करू माझी हत्या, मला ही जगू द्या …. मला ही जगू द्या.....

A prayer

A prayer



Oh my lord!!
Help me to study hard.. 

The world is waiting for my service
For equality and true justice

Cruelty has taken deep roots
Everywhere there is misuse and abuse

Rich-poor gap is widening and widening
Poverty, malnutrition is loads increasing

Increasing pollution,waste and dirt
No care at all of our Mother Earth

Species beauty on the verge of extinction
Humans on the way of self destruction

No one ready to wipe each other's tear
Corruption, money are rather more dear

With lost humanity, world may be ended
Later regret unable to get it mended

I wanna give my small contribution
To serve this mankind
The work that u assigned
In that happiness i find

So my lord, help me to study hard
The world is waiting for my service
For equality and true justice....


--------- Namrata Hemant Khaire


Thursday, October 06, 2016

पाण्याकडे डोळे आणि डोळ्यात पाणी



पाण्याकडे डोळे आणि डोळ्यात पाणी



आकाशाकडे लावूनि डोळे पावसाची वाट पाहिली |
पावसाची ठेवूनि आस पदरी फक्त निराशा आली ||

पाण्यासाठी वणवण करत मैलो-मैली फिरलो |
कळशीभर पाणी न मिळता माघारी आलो ||

गुरांसाठी नाही चारा, पक्ष्यांसाठी नाही पाणी |
सांगून सांगून थकलो सरकारला आमुची रडगाणी ||

घोटभर पाण्यासाठी आम्ही जातो येथे मरून |
शहरात असता पाणी वापरावे ते जपून ||
                                   
सगळीकडे आज दुष्काळाची परीस्थिती झाली |
डोळ्यातील अश्रू पाणी म्हणून पिण्याची वेळ आली ||

पाण्याकडे डोळे आणि डोळ्यात आमुच्या पाणी |
जमीन सुकली, ओठही सुकले आता उरले ना काही ||
आता उरले ना काही......

----- नम्रता हेमंत खैरे