Tuesday, October 31, 2017

Kelkar ची LIBRARY

Kelkar ची LIBRARY


Library ला म्हणतात विद्येचे स्थान
पण Kelkar च्या काही मुलांना नाही तिचा मान  

 Maths lecture नंतर होतं Patil सरांचं English
Mass bunking व्हावं हीच होती सगळ्यांची Wish

Light-fan बंद करून आम्ही गेलो Library मध्ये
विचार केला जाऊन तिथे वाचूया अभ्यासाचे धडे

पाऊस होता खूप खूप त्याचे गात होती मी गुणगान
काही वेळानंतर मात्र अभ्यास चालू केला मी छान

कधी नव्हे अभ्यासात मन माझे रमले
हे पाहून सगळ्यांचे डोळे अवाक होऊन थांबले

इतक्यात एक विचित्र गोष्ट माझ्या कानावर आली
तपासण्यासाठी ती, मी माझ्या मैत्रिणींकडे गेली

हताश होऊन आम्ही सगळे पाहत राहिलो नुसते
विचार करत राहिलो Library मध्ये काय काय होत असते

हात पकडला त्याने तिचा, तिने पकडला त्याचा
त्या मुला-मुलींची चालली होती Library मध्ये मौज मजा

Library ला या मुलांनी समजला आहे Disco
कारण इथे किस किसने किस किया है किसको

हे सर्व पाहून आम्ही लागलो जोरजोरात हसायला
अशीच काही मुले असतात कलंक  College ला

तो 80 minutes चा Cinema मी आयुष्यात नाही विसरणार
आजही लायब्रीत गेलो तरी तो प्रसंग आठवणार

सर्वांना सद्बुद्धी दे हीच मनापासून प्रार्थना देवाला
आजही लायब्ररीत गेलो तर आठवतो तो OSCAR WINNER CINEMA !!!!

-----नम्रता खैरे


No comments:

Post a Comment